PRAVIN HATKAR
माझ्या या प्रेमाचा चाखून बघ गुलकंद क्षणात मिळेल तुजला सात जन्माचा स्वानंद
Sunday, 31 July 2011
इतिहास
त्याला नाव कमवायचे आहे
सर्व विक्रम मोडून,
व मला मने जुडवायचे आहे
एक इतिहास घडवून.
प्रवीण हटकर .
Tuesday, 26 July 2011
कोण?
वेध आहे जिन्कण्याचे विश्व सारे;
कासवाला हरवणारा कोण आहे?
गाव माझे, शहर माझे, विश्व माझे;
'पोरका' मज ठरवणारा कोण आह?
pravin hatkar.
Saturday, 23 July 2011
इशारा
तुलाही असं वाटत
हे मला कधी उमगणार,
तू एक इशारा दे
जो फक्त मला कळणार.
प्रवीण हटकर
Tuesday, 12 July 2011
jahaj
premach nat tikavan
agadich avaghad nasat
fakt budat asalelya jahajas
tarangat thevan asat...!
Pravin Hatkar
sugaran
aayushya tu kitee
saadha ni sopaa
vinalela jasa
sugaranicha khopa...!
Pravin Hatkar.
maitri
apulaya nikhal maitrila
sang kay nav deu
tu pani un mi masa
tuzyavina kasa rahu...
pravin hatkar
Wednesday, 6 July 2011
आक्रोश
आक्रोश माझ्या वेदनांचा
घ्या एकदाचा सूड
लटकवा पुन्हा खांबावर
हीच परंपरा रूढ
प्रवीण हटकर
जिव्हाळा
एक सुखाचा किनारा
एक दुःखाचा किनारा
मनात दोघांच्या असे
प्रेम रुपी जिव्हाळा
प्रवीण हटकर
इंद्र धनुष्य
अपुल्या स्वप्नातील पर्वत
इतके उंच असावे
तुझ्या माझ्या विश्वाचे द्वार
इंद्र धनुष्याने सजावे
प्रवीण हटकर
मुक्त
कोमेजलेल्या फुलास विचारले
तुला लागली कुणाची दृष्ट
ते हसून गाळले पायावर
नी म्हणाले मुक्त झाले मुक्त
प्रवीण हटकर
निवडुंग
निवडुंगाच्या झाडाला
गुलाबाचे कुंपण
माझ्या स्मशान मनाला
तुझ्या मांगल्याचे तोरण
प्रवीण हटकर
परिवर्तन
मी काट्यांच्या गावात
फूल बनून गेलो
परिवर्तन म्हणून काय
मी काटा बनून आलो
प्रवीण हटकर
Tuesday, 5 July 2011
चेहरा
सुंदर तुझा चेहरा
नयनास माझ्या भाळला
चंद्र ग पौर्णिमेचा
पाहण्यास मी टाळला
प्रवीण हटकर
अश्रू
तुझे अश्रू निरंतर
जितके तुझ्यात झिरपतात
मग त्या सुकल्या झाडाला
नव जोमाने पालव्या फुटतात
प्रवीण हटकर
ओंजळ
Onjal tuzya haatala
Ghattasi aawal
Detoy Bhet Mhanun
Kaalij keval
WADHDIWAS
तुझ्या मंगल वाढदिवशी
काय करू अर्पण,
हृदयात ठेवले कोरून
सखे तुझे दर्पण...!
गुलकंद
माझ्या या प्रेमाचा
चाखून बघ गुलकंद
क्षणात मिळेल तुजला
साता जन्माचा स्वानंद
प्रवीण हटकर
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)