PRAVIN HATKAR
माझ्या या प्रेमाचा चाखून बघ गुलकंद क्षणात मिळेल तुजला सात जन्माचा स्वानंद
Saturday, 26 November 2011
छमछमणा-या तुझ्या पैजण
अंतरमनी नाद गुंजवितात,
केश लटावरील चकोर चांदण
दिव्य! तुझे दर्शन घडवितात...!
-
प्रवीण हटकर
Thursday, 17 November 2011
'कृष्णयुग
बरेच दिवस झालेत
साल, जन्म कदाचित युग,
मी भटकतोय प्रियकरात 'राधे'
पुन्हा! सुरू करण्या 'कृष्णयुग'...!
- प्रवीण हटकर.
प्रवीण हटकर
Tuesday, 15 November 2011
Adhantari
मी शब्दांसोबत शब्द माझ्यासोबत
अधांतरी खेळले,
मी त्यांना व त्यांनी मला
मजकुरात मांडणे टाळले...!
प्रवीण हटकर.
Saturday, 5 November 2011
suryast
माझ्या ग प्रेमाचा
नाहीच होणार अस्त,
जरी तुला सखे
आवडत असेल
सूर्यास्त
..!
-प्रवीण हटकर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)