त्याला नाव कमवायचे आहे
सर्व विक्रम मोडून,
व मला मने जुडवायचे आहे
एक इतिहास घडवून.
प्रवीण हटकर .
वेध आहे जिन्कण्याचे विश्व सारे;
कासवाला हरवणारा कोण आहे?
गाव माझे, शहर माझे, विश्व माझे;
'पोरका' मज ठरवणारा कोण आह?
pravin hatkar.
तुलाही असं वाटत
हे मला कधी उमगणार,
तू एक इशारा दे
जो फक्त मला कळणार.
प्रवीण हटकर
premach nat tikavan
agadich avaghad nasat
fakt budat asalelya jahajas
tarangat thevan asat...!
Pravin Hatkar
aayushya tu kitee
saadha ni sopaa
vinalela jasa
sugaranicha khopa...!
Pravin Hatkar.
apulaya nikhal maitrila
sang kay nav deu
tu pani un mi masa
tuzyavina kasa rahu...
pravin hatkar
आक्रोश माझ्या वेदनांचा
घ्या एकदाचा सूड
लटकवा पुन्हा खांबावर
हीच परंपरा रूढ
प्रवीण हटकर