तू 'ब्रम्हांड' आहे...!
तू नको घेउस!तू नको देऊस!
तू नको होऊस! कुणाचाही!!
तुझ्याकडे आहे! माझ्याकडे आहे!
सर्वांकडे आहे! देण्यासाठी!!
मी नाहीस श्रेष्ठ! तू नाहीस श्रेष्ठ!
नाहीस तो श्रेष्ठ! ऐक माझे!!
उदार पाधार! नकोच विचार!
ठेव तू आचार! स्वच्छ तुझा!!
तूच ब्रम्ह आहे! तू ब्रम्हांड आहे!
तूच तुझा आहे! शिल्पकार!!
होऊन 'प्रवीण'! कर स्व: विकास!
कळेल जगास! कीर्ती तुझी!!
-प्रवीण (डेबुजी) हटकर.
अकोला.
तू नको घेउस!तू नको देऊस!
तू नको होऊस! कुणाचाही!!
तुझ्याकडे आहे! माझ्याकडे आहे!
सर्वांकडे आहे! देण्यासाठी!!
मी नाहीस श्रेष्ठ! तू नाहीस श्रेष्ठ!
नाहीस तो श्रेष्ठ! ऐक माझे!!
उदार पाधार! नकोच विचार!
ठेव तू आचार! स्वच्छ तुझा!!
तूच ब्रम्ह आहे! तू ब्रम्हांड आहे!
तूच तुझा आहे! शिल्पकार!!
होऊन 'प्रवीण'! कर स्व: विकास!
कळेल जगास! कीर्ती तुझी!!
-प्रवीण (डेबुजी) हटकर.
अकोला.
No comments:
Post a Comment