श्री गजानन श्री गणेशाय नम: माता कुल स्वामिनी प्रसन्न
शुभ विवाह
चि. प्रवीण उर्फ डेबुजी संगे चि. सौ. कां. कल्पना उर्फ मोहिनी
श्री माता कुलदेवीच्या कृपेने माझा विवाह सोहळा ५ फेब्रु. २०१३ रोजी संपन्न होणार आहे.
आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. या मंगल समयी, आपणा सर्वांचे शुभ आशीर्वाद -
आम्हा नव दांपत्यास लाभो हीच इच्छा ... पत्रिकेत स्थळ नमूद केलेले आहे.
-प्रवीण बाबूलाल हटकर.

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
ReplyDelete