एक मतला एक शेर
अंतरीचा हुंकार माय माझी
जीवनाचा बा… सार माय माझी
भाकरीच्या प्रश्नास मिटविताना
विसरलीया श्रुंगार माय माझी…
-प्रवीण बाबूलाल हटकर
अंतरीचा हुंकार माय माझी
जीवनाचा बा… सार माय माझी
भाकरीच्या प्रश्नास मिटविताना
विसरलीया श्रुंगार माय माझी…
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment