-अभंग-
***श्री स्वामी समर्थ***
समर्थ समर्थ ! श्री स्वामी समर्थ !
जाण परमार्थ ! स्वामी ठाई !!
अदभूत माया ! वात्सल्याची काया !
भक्तासाठी छाया ! सदोदित !!
घाबरू नकोस ! मी पाठीशी तुझ्या !
मंत्र मुखी तुझ्या !! भक्तासाठी !!
सद्कार्य कर्म ! भाव सदाचारी !
ना मग लाचारी ! पत्करावी !!
समर्थ दाखवी ! सद्कर्म मार्ग !
जीवन बा... स्वर्ग ! बहरेल !!
दत्त दत्त दत्त ! स्वामी स्वामी स्वामी !
जय जय स्वामी ! श्री समर्थ !!
श्री स्वामी समर्थ ! जपुनिया नाम !
मिले चारीधाम ! स्वामी ठाई !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर .
***श्री स्वामी समर्थ***
समर्थ समर्थ ! श्री स्वामी समर्थ !
जाण परमार्थ ! स्वामी ठाई !!
अदभूत माया ! वात्सल्याची काया !
भक्तासाठी छाया ! सदोदित !!
घाबरू नकोस ! मी पाठीशी तुझ्या !
मंत्र मुखी तुझ्या !! भक्तासाठी !!
सद्कार्य कर्म ! भाव सदाचारी !
ना मग लाचारी ! पत्करावी !!
समर्थ दाखवी ! सद्कर्म मार्ग !
जीवन बा... स्वर्ग ! बहरेल !!
दत्त दत्त दत्त ! स्वामी स्वामी स्वामी !
जय जय स्वामी ! श्री समर्थ !!
श्री स्वामी समर्थ ! जपुनिया नाम !
मिले चारीधाम ! स्वामी ठाई !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर .
No comments:
Post a Comment