… गझल …
तेवढी
झेप घे जगण्याची तेवढी,तेवढी
पाखरा उडण्याची तेवढी …
काळजाच्या आडोशास तू ,
राहिली बघण्याची तेवढी …
जीवनाचा सारी पाठ हा ,
भोगुनी भरण्याची तेवढी…
मृगजळा आम्हा द्यावी हमी ,
वास्तवी असण्याची तेवढी ….
सुंदर तुझे डोळे बोलती ,
ओठ तर हलण्याची तेवढी …
माणसा… माणुसकी राहिली,
अंतरी जडण्याची तेवढी …
- प्रवीण बाबूलाल हटकर .
वास्तवी असण्याची तेवढी ….
सुंदर तुझे डोळे बोलती ,
ओठ तर हलण्याची तेवढी …
माणसा… माणुसकी राहिली,
अंतरी जडण्याची तेवढी …
- प्रवीण बाबूलाल हटकर .
No comments:
Post a Comment