मज दिसे कवडसा ना तुझा
जीवना भरवसा ना तुझा …
कृष्ण ऐशू व बुद्धा कसा
भेटला वारसा ना तुझा …
टाळण्याचा इरादा मला…
वाटतो फारसा ना तुझा …
शोधतो पावले अंबरी
भू वरी बघ ठसा ना तुझा …
जीवना भरवसा ना तुझा …
कृष्ण ऐशू व बुद्धा कसा
भेटला वारसा ना तुझा …
टाळण्याचा इरादा मला…
वाटतो फारसा ना तुझा …
शोधतो पावले अंबरी
भू वरी बघ ठसा ना तुझा …
No comments:
Post a Comment