गणित चुकले...
गणित चुकले! गणित हुकले!
जिथे भागायचे! तिथेच गुणले!!
जोडून पाहिले! गुणून पाहिले
दोन आणि दोन! पाच कसे आले!!
गणित चुकले....गणित हुकले...
आम्ही दोघे आणि! आमचा एकच!
जन-गणनेत! झालेत अनेक!!
गणित चुकले... गणित हुकले...
आदर्श जाणले! अशोक भाऊनी!
नात्यात दिलेया! आदर्श भाऊनी!!
गणित चुकले... गणित हुकले...
जावयाचा डोळा! आहे संपती ला!
सासर्याचा ओढा! छोटी खपायला!
गणित चुकले... गणित हुकले...
प्रवीण हटकर.
No comments:
Post a Comment