मन पेटते तेव्हा …
वणवा पेटतो तेव्हा …
सुरु होतो आगेचा तांडव ,
सवर्त्र आक्रोशाचा आहाकार ,
जणू धुराने सारा आसमंत व्यापून जातो ,
हिरवगार दिसणार जंगल कोळश्याच ,
माहेरघर दिसू लागतं , केवळ दिसतो विनाशाच
जणू हिरव्यागार नटून थटून बसलेल्या विवाहितेला
जिवंत जाडल्यागत सगळ दिसू लागतं
हो ! वणवा पेटतो तेव्हा,
मग अशात प्रश्न उपस्थीत राहतो
तो ,
मन पेटते तेव्हा…
ना दिसत आगेचा तांडव,
न दिसत धुराने आसमंत व्यापलेला,
दिसतात कुठे विकृतलेल्या मनाचे विपरीत परिणाम,
त्याला आपण विनयभंग बलात्कार हिंसक अत्याचार व … ?
तर कुठे दिसतात त्यातच रमलेले जगलेले भोगलेले ,
सर्वस्व अर्पण केलेले ,
इतुकेच काय वाल्याचे वाल्मिकी झालेले , कालिदास,
जगाच्या शांतीसाठी बुद्ध,सवेदनेचे आधारस्तंभ ऐशू ,
प्रेमरुपी दिव्यात्मा म्हणून कृष्ण तर कुणी …. ?
मन पेटते तेव्हा …
-प्रवीण बाबूलाल हटकर

No comments:
Post a Comment