बा… स्पर्श पहिला…
पहिला हुंकार ! बा… आर्त पुकार !
गा… जीवन सार ! आई आम्हा !!
शांत संवेदन ! आईचे जीवन !
आहे संजीवन ! आई आम्हा !!
ममतेची मूर्ती ! वात्सल्याची काया !
'वटवृक्ष' छाया ! आई आम्हा !!
वेदनेची आहे !हाक तू पहिली ! !
गुरु तू पहिली ! आई आम्हा !!
बा… स्पर्श पहिला! जाणीव पहिली !
ओळख पहिली ! आई आम्हा !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर
पहिला हुंकार ! बा… आर्त पुकार !
गा… जीवन सार ! आई आम्हा !!
शांत संवेदन ! आईचे जीवन !
आहे संजीवन ! आई आम्हा !!
ममतेची मूर्ती ! वात्सल्याची काया !
'वटवृक्ष' छाया ! आई आम्हा !!
वेदनेची आहे !हाक तू पहिली ! !
गुरु तू पहिली ! आई आम्हा !!
बा… स्पर्श पहिला! जाणीव पहिली !
ओळख पहिली ! आई आम्हा !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment