अवलिया जगी...
अवलिया जगी ! रूप गजानन !
लिला दाखवून ! दंग गण !!
महाराष्ट्र भूमी ! संतांची नगरी !
विदर्भ आगरी ! गजानन !!
स्वामिवंत स्वामी ! गजानन स्वामी !
चारीधाम स्वामी ! तू ... दिधला !!
रोपट्याला मूळ ! मुळास या पाणी !
आम्हा तुझी वाणी ! संजीवनी !!
चंद्र-किरणाला ! चातक आसक्ती !
भक्ताचिया भक्ती ! तुझ्या ठायी !!
भोळे रूप कधी ! कधी तू कठोर !
लिला तुझी थोर ! लिलावंता !!
-प्रवीण बाबूलाल हटकर.
अकोला
मोब: ८०५५२१३२८१
अवलिया जगी ! रूप गजानन !
लिला दाखवून ! दंग गण !!
महाराष्ट्र भूमी ! संतांची नगरी !
विदर्भ आगरी ! गजानन !!
स्वामिवंत स्वामी ! गजानन स्वामी !
चारीधाम स्वामी ! तू ... दिधला !!
रोपट्याला मूळ ! मुळास या पाणी !
आम्हा तुझी वाणी ! संजीवनी !!
चंद्र-किरणाला ! चातक आसक्ती !
भक्ताचिया भक्ती ! तुझ्या ठायी !!
भोळे रूप कधी ! कधी तू कठोर !
लिला तुझी थोर ! लिलावंता !!
-प्रवीण बाबूलाल हटकर.
अकोला
मोब: ८०५५२१३२८१
No comments:
Post a Comment