धाव विठू देवा...
अभंग...
धाव विठू देवा ! विठू देवा धाव !
संकटात पाव ! आज भक्ता !!
मी रे वारकरी ! पंढरी निघालो !
गावोगाव आलो ! फिरूनिया !!
न तमा आम्हाला ! कुण्या वादळाची !
तुझ्या दर्शनाची ! आर्त ओढ !!
विठ्ठल विठ्ठल ! मंत्र जपूनिया !!
गेले दंगूनिया ! वारकरी !!
सुखावतो तुझ्या! सावळ्या रंगात !
जगतो नामात ! विठूराया !!
प्रवीण जाहलो ! भक्ती सागरात !!
नाद स्पंदनांत ! तुझा देवा !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
अभंग...
धाव विठू देवा ! विठू देवा धाव !
संकटात पाव ! आज भक्ता !!
मी रे वारकरी ! पंढरी निघालो !
गावोगाव आलो ! फिरूनिया !!
न तमा आम्हाला ! कुण्या वादळाची !
तुझ्या दर्शनाची ! आर्त ओढ !!
विठ्ठल विठ्ठल ! मंत्र जपूनिया !!
गेले दंगूनिया ! वारकरी !!
सुखावतो तुझ्या! सावळ्या रंगात !
जगतो नामात ! विठूराया !!
प्रवीण जाहलो ! भक्ती सागरात !!
नाद स्पंदनांत ! तुझा देवा !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
No comments:
Post a Comment