आसक्त… विरक्त…
आसक्त, विरक्त ! परिणाम असे !
गा… जीवन जसे ! बदलले !!
लोभ माया राग ! आसक्त संगम !
आसक्त उगम ! मोहतोया !!
बा… जवळ नाही ! पण हवी आहे !
तो आसक्त आहे ! मिळविण्या !!
मग मोहासाठी ! स्वार्थ सुखासाठी !
बा… मिळण्यासाठी ! धडपडे !!
याउलट आहे ! गा… 'विरक्तीगाथा' !
आहे जी अवस्था ! स्वीकारने !!
ईश्वराने दिल्या ! जन्मास आलेल्या !
बा… ह्याची आयुष्या ! जगणे हो !
न मोह न माया ! सुख-दुख एक !
भूमिका हो एक ! तो विरक्त !!
जन्म-मृत्यू, मोह- ! माया, सुख-दुख !
तठस्थ ओळख ! एक सम !!
सहज… आहे 'त्या' ! स्तिथिचा स्वीकार !
तठस्थ प्रकार ! विरक्तीचा !!
नाही मिळाल्यास ! आसक्त भोवते !
मत्सर रोवते ! राग-लोभ !!
प्रवीण स्तिथिचा ! स्वीकार करून !
सहज होऊन ! जगतोया !!
-प्रवीण बाबूलाल हटकर .
आसक्त, विरक्त ! परिणाम असे !
गा… जीवन जसे ! बदलले !!
लोभ माया राग ! आसक्त संगम !
आसक्त उगम ! मोहतोया !!
बा… जवळ नाही ! पण हवी आहे !
तो आसक्त आहे ! मिळविण्या !!
मग मोहासाठी ! स्वार्थ सुखासाठी !
बा… मिळण्यासाठी ! धडपडे !!
याउलट आहे ! गा… 'विरक्तीगाथा' !
आहे जी अवस्था ! स्वीकारने !!
ईश्वराने दिल्या ! जन्मास आलेल्या !
बा… ह्याची आयुष्या ! जगणे हो !
न मोह न माया ! सुख-दुख एक !
भूमिका हो एक ! तो विरक्त !!
जन्म-मृत्यू, मोह- ! माया, सुख-दुख !
तठस्थ ओळख ! एक सम !!
सहज… आहे 'त्या' ! स्तिथिचा स्वीकार !
तठस्थ प्रकार ! विरक्तीचा !!
नाही मिळाल्यास ! आसक्त भोवते !
मत्सर रोवते ! राग-लोभ !!
प्रवीण स्तिथिचा ! स्वीकार करून !
सहज होऊन ! जगतोया !!
-प्रवीण बाबूलाल हटकर .
No comments:
Post a Comment