PRAVIN HATKAR
माझ्या या प्रेमाचा चाखून बघ गुलकंद क्षणात मिळेल तुजला सात जन्माचा स्वानंद
Monday, 15 April 2013
माणूस जाणला …
माणूस जाण
ला !
माणूस शोधिला !
माणूस पूजिला !
'मी' पुसता !!
'मी' मज कळलो ! काही क्षणापूर्वी !
करुनी तेरवी ! 'मी' पणाची !!
माणूस ना अंगी ! देव पूजे व्यर्थ !
स्वतास समर्थ ! जाणुनिया !!
- प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment