एक मुक्त कविता
-आधार-
कासवा तू…
गोष्टीत जिंकलास !
बरे केले…
नाहीतर,
कामचोरांनी
तुझ्याच हरण्याचा,
तुझा " सहांभूतिमय आधार"
घेतला असता… स्वतासाठी !!!
-प्रवीण बाबूलाल हटकर.
-आधार-
कासवा तू…
गोष्टीत जिंकलास !
बरे केले…
नाहीतर,
कामचोरांनी
तुझ्याच हरण्याचा,
तुझा " सहांभूतिमय आधार"
घेतला असता… स्वतासाठी !!!
-प्रवीण बाबूलाल हटकर.
No comments:
Post a Comment