तारीख :
प्रती ,
मा. प्रकाशक साहेब,
लोकसंस्कृती प्रकाशन,
नारायणगाव.
यांना सस्नेह पूर्वक नमस्कार
महोदय,
पुस्तक प्रकाशन संदर्भात आपल्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यानुसार आपणाकडे माझा अभंग संग्रह पाठवीत आहे. ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या योजनांद्वारे माझ्या अभंग संग्रहाचा पुस्तक प्रकाशनाकरिता विचार करावा . अशी विनंती करतो
कृपया संग्रहाची नोंद असावी. सहकार्य अपेक्षित.
आपला विश्वासू
पूर्ण नाव : प्रवीण उर्फ डेबुजी बाबूलाल हटकर
पत्ता : बी अन्ड सी क्वार्टर,
मु. पो. ता. बार्शीटाकळी
जिल्हा - अकोला
पिन कोड : ४४४४०१
मो : ८० ५५ २१३ २८१

No comments:
Post a Comment