ज्ञय नी अज्ञय…
ज्ञय नी अज्ञय ! अर्थ हा जाणुया !
सहज होऊया ! ज्ञानदीप !!
बा… ज्ञय म्हणजे ! जाणीव तयाची !
समज जयाची ! जाणलेली !!
गा… ज्ञय माहिती ! संपूर्णता आहे !
नी … ठळक आहे ! स्पष्टरूप !!
जे… जाणले आहे ! किती ? न माहिती !
अज्ञयाची व्याप्ती ! अखंडित !!
समुद्र हा ज्ञय ! तै पाणी अज्ञय !
हवाही अज्ञय ! दिसण्यास !!
अज्ञय ब्रम्हांड ! अज्ञय आकाश !
हा सूर्य प्रकाश ! बा… अज्ञय !!
अज्ञय जाणतो ! किती न माहिती !
बा ज्ञय माहिती ! किती आहे !!
विठू आम्हा ज्ञय ! परिचित आहे !
तया 'वास' आहे ! बा… अज्ञय !!
-प्रवीण बाबूलाल हटकर
ज्ञय नी अज्ञय ! अर्थ हा जाणुया !
सहज होऊया ! ज्ञानदीप !!
बा… ज्ञय म्हणजे ! जाणीव तयाची !
समज जयाची ! जाणलेली !!
गा… ज्ञय माहिती ! संपूर्णता आहे !
नी … ठळक आहे ! स्पष्टरूप !!
जे… जाणले आहे ! किती ? न माहिती !
अज्ञयाची व्याप्ती ! अखंडित !!
समुद्र हा ज्ञय ! तै पाणी अज्ञय !
हवाही अज्ञय ! दिसण्यास !!
अज्ञय ब्रम्हांड ! अज्ञय आकाश !
हा सूर्य प्रकाश ! बा… अज्ञय !!
अज्ञय जाणतो ! किती न माहिती !
बा ज्ञय माहिती ! किती आहे !!
विठू आम्हा ज्ञय ! परिचित आहे !
तया 'वास' आहे ! बा… अज्ञय !!
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment