मी देव मनाचा…
मी देव मनाचा ! मनासी पुजतो !
मनासी भेटतो ! मनरूपी !!
मनशास्र काय ! जाणूनिया घे तू !
मनाने जप तू ! मन सारी !!
खेळता मनासी ! तो कोठे जिंकला !
लाखदा हरला ! तो बिचारा !!
मन काय आहे ! काय याची भाषा !
शोधे उगी दिशा ! चोहीकडे !!
प्रवीण सांगतो ! मन आहे आत्मा !
मन परमात्मा ! तल्लीन हो !!
-प्रवीण बाबूलाल हटकर
मी देव मनाचा ! मनासी पुजतो !
मनासी भेटतो ! मनरूपी !!
मनशास्र काय ! जाणूनिया घे तू !
मनाने जप तू ! मन सारी !!
खेळता मनासी ! तो कोठे जिंकला !
लाखदा हरला ! तो बिचारा !!
मन काय आहे ! काय याची भाषा !
शोधे उगी दिशा ! चोहीकडे !!
प्रवीण सांगतो ! मन आहे आत्मा !
मन परमात्मा ! तल्लीन हो !!
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment